महाशिवरात्री निमित्त जळगावात फराळाचे वाटप

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील बळीराम पेठ येथील ओम हेरंब गणपती मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त समरसता प्रसाद (फराळ ) चे सकाळी ११ वाजेपासून भाविकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे , महानगरप्रमुख शरद तायडे , राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , जितेंद्र बागरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान शेकडो भाविकांनी महाशिवरात्रीच्या प्रसाद घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.