मुख्यालय दक्षिणी कमांड भरती २०२३

0

लोकशाही, विशेष लेख

 

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड (HQ Southern Commandant) मध्ये (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मे २०२३ आहे.

पदांचे नाव : सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण, प्रायवेट ब्राँच एक्सचेंज (पीबीएक्स) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता

जागा : ५३

वयाची अट : ०७ मे २०२३ रोजी १८ ते २५ वर्षे [एससी /एसटी – ०५ वर्षे सूट, ओबीसी- ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : २१,७०० /- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – ४११००१

अधिकृत वेबसाईट : http://www.indianarmy.nic.in

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मे २०२३ आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

Leave A Reply

Your email address will not be published.