Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»बिबट्याने फस्त केला गोऱ्हा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
    जळगाव जिल्हा

    बिबट्याने फस्त केला गोऱ्हा; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

    पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बु” उमरदे शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने नाईकनगर येथील शेतकऱ्याच्या एका गोऱ्हाचा फडसा पाडल्याची घटना घडली आहे. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. गेल्या चार दिवसांपासून एका शेतकऱ्याला ट्रॅक्टरमधून मजूर कापूस वेचणीसाठी नेत असतांना धरणाजवळ बिबट्या आढळून आला होता. सद्या कापूस वेचणीचे सिझन असल्याने मजूर वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने मजूर शेतात येण्यास धझावत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    पाचोरा तालुक्यातील नाईकनगर येथील भिमराव बन्छी चव्हाण या शेतकऱ्यांने उमरदे – कुऱ्हाड बु” शिवारातील शेतात एक गाय व दोन गोऱ्हे बांधून घरी आल्यानंतर त्यांना सकाळी सहा वाजता शेजारी असलेल्या भालचंद्र चौधरी यांचा भ्रमणध्वनी आला व त्यांनी गोऱ्हा आरडाओरडा ओरड करीत असल्याची माहिती दिली. भिमराव बन्छी चव्हाण यांनी शेतात जावून पाहणी केली असता गोऱ्हा मयत अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरीकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

    #pachora Leopard
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif