जंगलांच्या ऱ्हासामुळे हिंस्र प्राणी गावाकडे !
लोकशाही संपादकीय लेख
यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या साखळी शिवारातील शेतात काल गुरुवारी सकाळी बिबट्याने एका ७ वर्षीय मुलावर हल्ला केला. त्या हल्ल्यात सदर मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा केतन चौधरी यांच्याकडे…