जळगांव परिमंडलात स्वातंत्र्य दिन साजरा

0

जळगाव, जळगांव परिमंडल कार्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्याचे तसेच विजेचे महत्व पटवून सांगितले. या प्रसंगी अधिक्षक अभियंता जळगांव मंडल अनिल महाजन, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी जळगाव परिमंडल, विशाल पिपरे, कार्यकारी अभियंता जळगाव विभाग धर्मेंद्र मानकर, व्यवस्थापक (मासं) जळगांव मंडल तन्वी मोरे, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) जळगाव मंडळ अमित सोनवणे, तसेच जळगाव परिमंडल, जळगांव मंडल, चाचणी विभाग, पायाभुत आराखडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.