Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या – डॉ.केतकी पाटील
    जळगाव

    लॅप्रोस्कोपिक सर्जरी अभियानाचा लाभ घ्या – डॉ.केतकी पाटील

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 28, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात लॅप्रोस्कोपीक सर्जरी अभियानाचे आयोजन

    जळगाव – विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आता लॅप्रोस्कोपीक अर्थात दुर्बिणीद्वारे केल्या जात असून त्याचे अनेक फायदे रुग्णांना मिळतात. त्या पार्श्वभूमीवर डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात लॅप्रोस्कोपी सर्जरी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी केले आहे.

    लॅप्रोस्कोपीक सर्जरीमध्ये लहान चिर देवून शस्त्रक्रिया होते. तसेच रुग्णास वेदना कमी होतात, सर्जरीनंतर रिकव्हर होण्यासाठी कमी वेळ लागतो, रुग्णालयातील मुक्‍कामही कमी असतो, शस्त्रक्रियेचे कमी व्रण असतात तसेच रक्‍तस्त्राव देखील कमी होते, यासह अनेक फायदे लॅप्रोस्कोपीक सर्जरीचे आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आग्रहास्तव डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात लॅप्रोस्कोपीक सर्जरी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अपेंडीसायटिस, पित्‍ताशय खडे (गॉल ब्लॅडर), पोटाचे विकार, अंडाशयातील गाठी (ओवेरियन सिस्ट), गर्भपिशवीचे आजारावर दुर्बिणीद्वारे सर्जरी केली जाते. सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे, येथे महात्मा ज्योतिबा फुले तसेच आयुषमान भारत योजना लागू आहे.

    तसेच लॅप्रोस्कोपी सर्जरी अभियान मर्यादित कालावधीसाठी असून नावनोंदणीसाठी लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉ.वैभव फरके, ८९९९१९७६९८, सर्जरी निवासी डॉ.स्मृती ९६०४०३०७६१, स्त्रीरोग निवासी डॉ.निलीजा यांच्याशी ९१६७७८५९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय आपले जुने रिपोर्ट व्हॉट्स अप वर टाकून डॉक्टरांद्वारे सल्‍ला देखील घेतला जातो, त्याकरीता आशिष भिरुड यांच्याशी ९३७३३५०००९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Avail Laparoscopic Surgery Campaign - Dr. Ketki Patil Organization of laparoscopic surgery campaign at Dr.Ulhas Patil hospital
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif