Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»अभिनेत्री जयाप्रदा यांना ६ महिन्यांची कैद
    मनोरंजन

    अभिनेत्री जयाप्रदा यांना ६ महिन्यांची कैद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 12, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चेन्नई ;-रामपूरच्या माजी खासदार जयाप्रदा व इतर दोघांना चेन्नईतील एग्मोर न्यायालयाने सहा महिन्यांची कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावला. .

    जयाप्रदा, रामकुमार व राजाबाबू यांच्या मालकीचे एक चित्रपटगृह चेन्नईतील रायपेटा येथे होते. परंतु तोटा झाल्याने काही वर्षांपूर्वी त्यांना हे चित्रपटगृह बंद करावे लागले होते.

    सिनेअभिनेत्री व या प्रक्रियेत त्यांनी चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ईएसआयची रक्कम भरली नाही. ही थकबाकी वाढत गेली. ते पैसे देण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करत

    जयाप्रदा यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्याशिवाय राज्य विमा महामंडळातही दाद मागितली. त्यानंतर जयाप्रदा यांनी कर्मचाऱ्यांना भेटून संबंधित रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तसेच खटला रद्द करण्याची विनंतीही केली होती. पण कोर्टाने जयाप्रदा यांची होते. विनंती फेटाळून लावत त्यांना सहा महिन्याची कैद व दंड ठोठावला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #jail Chennai Jayaprada
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!

    October 6, 2026

    राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले; पोलिसांकडून…

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif