Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदी संजय पवार यांची निवड
    जळगाव

    जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदी संजय पवार यांची निवड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 11, 2023Updated:March 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
    जळगाव जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज (शनिवार) निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांची निवड होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत असतांना राष्ट्रवादीचे संजय पवार यांची आज अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील यांची निवड करण्यात आली .

    यावेळी महाविकास आघाडी व शिवसेना शिंदे गट यांची संयुक्त सत्ता असून महाविकास आघाडीकडे अध्यक्षपद तर शिंदें गटाकडे उपाध्यक्ष पद निश्चित झाले.
    जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड झाली. आज सकाळी जिल्हा बँक चेअरमन पदासाठी राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील आणि संजय पवार या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

    रवींद्र भैय्या यांना दहा तर संजय पवार यांना 11 मतं मिळाली. या निवडणुकीची सूत्र आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होती. त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय खेळी करून संजय पवार यांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे.

    jalgaon jilha bank mangesh chvhan sanjay pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026

    माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी

    August 17, 2026

    अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

    August 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif