मनोज-जरांगे पाटील यांच्यासह ५९ आंदोलकांवर गुन्हा

0

बीड ;- जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीमनोज-जरांगे पाटील यांच्यासह ५९ आंदोलकांवर बीडच्या शिरूर अमळनेर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी सगे-सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षण प्रश्‍नी विनापरवाना रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.