Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तरुणाला मारहाण करत नाल्यात लोटले; तीन जणांवर गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    तरुणाला मारहाण करत नाल्यात लोटले; तीन जणांवर गुन्हा दाखल

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 24, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव शहरातील कोळी पेठ येथील पुलाच्या नाल्याजवळ जुन्या वादाच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करत नाल्यात लोटून दिले. याप्रकरणी तीन जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सागर उर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे (वय २४, रा.कोळी पेठ जळगाव) हा तरूण हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो.  बुधवारी २२ जून रोजी सकाळी सागरच्या मित्र याच्यासोबत महेंद्र तुकाराम सोनवणे रा. कोळीपेठ यांच्या वाद झाला होता. या कारणावरून दुपारी २ वाजेच्या सुमारास कोळीपेठेतील नाल्याच्या पुलावर महेंद्र तुकाराम सोनवणे, अण्णा कैलास सैदाणे आणि विशाला उर्फ गेंदा कैलास सैंदाणे सर्व रा. कोळी पेठ यांनी  सागर सपकाळे याला गाठत शिवीगाळ करून मारहाण केली.

    यातील एकाने हातातील लाकडी दांड्याने पायावर मारून दुखापत केली. जखमी अवस्थेत सागरला जवळच्या नाल्यात लोटून दिले व पळून गेले. उपचार घेतल्यानंतर गुरूवार २४ जून रोजी रात्री ९ वाजता सागर सापकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महेंद्र तुकाराम सोनवणे, अण्णा कैलास सैदाणे आणि विशाला उर्फ गेंदा कैलास सैंदाणे सर्व रा. कोळी पेठ यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif