Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगावात स्विमींग पुलमध्ये आढळला प्रौढाचा मृतदेह
    जळगाव

    जळगावात स्विमींग पुलमध्ये आढळला प्रौढाचा मृतदेह

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 3, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरातील एका बंद पडलेल्या स्विमींग पुलमध्ये प्रौढ व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जळगाव शहरातील तांबापूर भागातील रहिवासी असलेले रोहिदास मोतीलाल निकुंभ असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. रोहिदास निकुंभ हे आपल्या परिवारासह राहतात. ते मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. रविवारी १ मे रोजी त्यांना मजूरीचे पैसे मिळाले होते. पैसे घरी दिल्यानंतर ते सायंकाळी ५ वाजता बाहेर गेले.

    रात्री उशीरापर्यंत घरी न असल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान सोमवार २ मे रोजी सकाळी ११ वाजता जे.के. पार्क येथील बंद पडलेल्या जुन्या स्वीमींग पुलातील पाण्यात त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पुढील तपास गणेश शिरसाळे करित आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!

    November 6, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif