Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव जिल्ह्यासाठी अठरा ‘आपतकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीट
    उत्तर महाराष्ट्र

    जळगाव जिल्ह्यासाठी अठरा ‘आपतकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 4, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले उदघाटन

    जळगाव;- महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या ‘आपातकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीटचे’ उदघाटन ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाले.

    जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास आ.मंगेश चव्हाण, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी. राऊळ, नायब तहसिलदार रुपाली काळे यांच्यासह विविध विभगाचे अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवत असते अशा‍ ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसते. अशा आपत्तीकाळात राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या टिम मदतीसाठी येत असतात आणि ही आपत्ती जास्त काळ असल्यास राहण्यासाठी तसेच बचाव कार्यातील नागरिकांना तात्काळ उपचाराचासाठी या टेन्टचा उपयोग होणार आहे. जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास अशी सर्व सुविधा असलेले 18 टेन्ट मिळाले असून जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास या टेन्टचा उपयोग होणार आहे. हे टेन्ट पोलीस दल, वन विभाग, महापालिका, नगरपालिकेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टेन्ट बद्दल सर्वांना सविस्तर माहिती दिली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    A. Mangesh Chavan District Collector Ayush Prasad District Disaster Management Officer N. P. Raul Naib Tehsildar Rupali Kale Relief and Rehabilitation Minister Anil Patil Resident Deputy Collector Archana More Rural Development and Tourism Minister Girish Mahajan Shelter Tent and Fire Blanket Rescue Sheet Special Inspector General of Police Nashik Datta Karale
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif