‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा - पालकमंत्री गुलाबराव पाटील
३१३ उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण
जळगाव प्रतिनिधी : शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना…