जळगाव रेल्वेस्थानक येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त अभियान

0

जळगाव ;- स्वच्छता पंधरवड्यानिमित्त जळगाव रेल्वेस्थानक येथे दिनांक 1रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, उपाध्यक्ष जळगाव प्लॉगर्स अँड टिम शुभम वाणी, कार्तिकेय गडक,स्टेशन अधीक्षक जळगाव ए.एम. अग्रवाल, निरीक्षक आरपीएफ डी.एच. पाटील आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. प्लॅटफॉर्म क्रमांक १,जवळील ओव्हर ब्रिज (एफओबी), दक्षिण बाजूचे पार्किंग क्षेत्र, पार्सल कार्यालयाजवळील लूप लाईन क्रमांक 1, जीआरपी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. येथे हे अभियान राबविण्यात आले. .

Leave A Reply

Your email address will not be published.