जळगावात ६० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू

0

जळगाव ;- शहरातील कोंबडी बाजार परिसरात एक ६० वर्षीय अनोळखी इसमाला १२ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यात त्या व्यक्तीचा १६ रोजी मृत्यू झाला . याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास संदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.