आयएमए जळगावच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील नाहाटा, सचिव डॉ. तुषार बेंडाळे

0

जळगाव . लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अध्यक्षपदी डॉ. सुनील नाहाटा यांची तर सचिवपदी डॉ. तुषार बेंडाळे व उपाध्यक्षपदी डॉ. सुनील गाजरे यांची निवड करण्यात आली आहे.

नूतन कार्यकारिणीत कोषाध्यक्ष म्हणून डॉ. पंकज पाटील, सहसचिव म्हणून डॉ. सुशीलकुमार राणे, डॉ. धीरज चौधरी, जनसंपर्क अधिकारी डॉ. विनोद जैन तसेच कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून डॉ. राहूल मयूर, डॉ. पंकज शाह, डॉ. दीपक पाटील, डॉ. सारिका पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. अनघा चोपडे आदींचा समावेश आहे. लवकरच एका सोहळ्यात नूतन पदाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारणात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.