आयएमए जळगावच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील नाहाटा, सचिव डॉ. तुषार बेंडाळे
जळगाव . लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अध्यक्षपदी डॉ. सुनील नाहाटा यांची तर सचिवपदी डॉ. तुषार बेंडाळे व उपाध्यक्षपदी डॉ. सुनील गाजरे यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीत कोषाध्यक्ष म्हणून डॉ.…