ब्रेकिंग – केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; 6 जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

0

केदारनाथ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

केदारनाथमधून (Kedarnath) मोठ्या दुर्घटनेची बातमी अली आहे. हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गौरीकुंड येथे हा अपघात घडला असून आर्यन या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते.

केदारनाथमध्ये वातावरणात गारवा असून सर्वत्र दाट धुके पसरले आहे. त्यामुळं हेलिकॉप्टरचा अपघात (helicopter crash) झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी बचावकार्याला सुरुवात करण्यात आली असून पथकं रवाना करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here