सोन्या चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे भाव ..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोन्याच्या भावात दुपारी साडेचार वाजेपर्यंत कालच्या तुलनेत प्रति १० ग्राम सोन्यात ३०० रुपयांची वाढ नोंदविली गेली असून राज्यासह देशाच्या सुवर्णबाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळाली चांदी ७४ हजार ७१० रुपये किलो दर होता.
आज सोनं आणि चांदी दोन्हींचे भाव वधारले आहे. वायदा बाजार म्हणजेच मल्टी कमोटिडी एक्सचेंजवर गुरुवारी 27 एप्रिलला 24 कॅरेट सोनं ३०० रुपयांच्या तेजीसह ६० हजार ३०० रुपये प्रति 10 ग्राम भाव होता .

प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर-दुपारी ११ वाजेपर्यंत
दिल्ली- 22 कॅरेट 56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. मुंबई- 22 कॅरेट सोने 55,950 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. कोलकाता- 24 कॅरेट सोने 55,950 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. चेन्नई- 22 कॅरेट सोने 56,400 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर दुपारी ११ वाजेपर्यंत
कोल्हापूर : 24 कॅरेट 60,700 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जातंय. तर 22 कॅरेट 55,840 रु. प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जातंय. लातूर : 24 कॅरेट 61070 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जातंय. तर 22 कॅरेट 55980 रु. प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जातंय. नाशिक : 24 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर हा आज 61 हजार 70 रुपये आहे. तर 22 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर हा 55 हजार 980 रुपये आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.