सोने झळाळले ! गाठला या वर्षातील सर्वोच्च दर ; चांदीही चकाकली !

0

सोने प्रतितोळा ६० हजार ५०० रुपये ; चांदी प्रतिकिलो ६९,२१० रुपये

आनंद गोरे , जळगाव

जागतिक बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम म्हणून सोन्याची झळाळी गेल्या आठ दिवसांत वाढली आहे. शनिवारी साेन्याच्या प्रती ताेळे‎ दरात १२०० रुपयांची वाढ हाेत ते ६०‎ हजारांवर पोहोचले हाेते. सोमवारी सोन्याच्या दराने मोठी उसळी मारली. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दराने आज २० मार्च रोजी यावर्षी जानेवारीपासून गेल्या तीन महिन्यातील सर्वोच्च दराची पातळी गाठली असून सोन्याचे भावाने ६० हजारांचा टप्पा ओलांडून आज भाव प्रति १० ग्रॅम ६० हजार ५०० रुपये इतके झाले असून काल १९मार्चच्या तुलनेत आज सोमवारी दुपारी दीड वाजेपर्यंत जळगावच्या सुवर्ण बाजारात ९३० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीचा दर किलोमागे ६९,२१० रुपये नोंदवला गेला. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात ५५० रुपयांची वाढ झाली. लग्न सराईमुळे सोन्या चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे जाणकार सांगतात. सराफा बाजारात सोन्याचा भाव अन चांदीचा दरातही भाववाढ झाली.
जळगाव : सोन्याचा दर 20 मार्च 2023

सोन्याचा दर वाढ
₹60,500 +930.00

जळगाव सोन्याचा दर – मार्च : सर्वाधिक किंमत ₹59,570
जळगाव सोन्याचा दर – मार्च : सर्वात कमी किंमत ₹54,960
जळगाव सोन्याचा दर – मार्च : सरासरी किंमत ₹56,833
जळगाव सोन्याचा दर – मार्च : उघडणे किंमत (01 मार्च) ₹55,890
जळगाव सोन्याचा दर – मार्च : बंद किंमत (19 मार्च) ₹59,570

 

जळगाव सोन्याचा दर – जानेवारी : सर्वाधिक किंमत ₹57,200
जळगाव सोन्याचा दर – जानेवारी : सर्वात कमी किंमत ₹55,040
जळगाव सोन्याचा दर – जानेवारी : सरासरी किंमत ₹56,400
जळगाव सोन्याचा दर – जानेवारी : उघडणे किंमत (01 जानेवारी) ₹55,040
जळगाव सोन्याचा दर – जानेवारी : बंद किंमत (31 जानेवारी) ₹57,110

जळगाव सोन्याचा दर – फेब्रुवारी : सर्वाधिक किंमत ₹57,830
जळगाव सोन्याचा दर – फेब्रुवारी : सर्वात कमी किंमत ₹55,460
जळगाव सोन्याचा दर – फेब्रुवारी : सरासरी किंमत ₹56,418
जळगाव सोन्याचा दर – फेब्रुवारी : उघडणे किंमत (01 फेब्रुवारी) ₹57,830
जळगाव सोन्याचा दर – फेब्रुवारी : बंद किंमत (28 फेब्रुवारी) ₹55,860

 

जळगाव : चांदीचा दर 20 मार्च 2023

₹69,210.00 +550.00

जळगाव चांदीचा दर – मार्च : सर्वाधिक किंमत ₹68,660
जळगाव चांदीचा दर – मार्च : सर्वात कमी किंमत ₹61,850
जळगाव चांदीचा दर – मार्च : सरासरी किंमत ₹64,923
जळगाव चांदीचा दर – मार्च : उघडणे किंमत (01 मार्च) ₹64,450
जळगाव चांदीचा दर – मार्च : बंद किंमत (19 मार्च) ₹68,660

ळगाव चांदीचा दर – फेब्रुवारी : सर्वाधिक किंमत ₹70,400
जळगाव चांदीचा दर – फेब्रुवारी : सर्वात कमी किंमत ₹63,660
जळगाव चांदीचा दर – फेब्रुवारी : सरासरी किंमत ₹66,365
जळगाव चांदीचा दर – फेब्रुवारी : उघडणे किंमत (01 फेब्रुवारी) ₹69,970
जळगाव चांदीचा दर – फेब्रुवारी : बंद किंमत (28 फेब्रुवारी) ₹64,570

जळगाव चांदीचा दर – जानेवारी : सर्वाधिक किंमत ₹69,860
जळगाव चांदीचा दर – जानेवारी : सर्वात कमी किंमत ₹67,990
जळगाव चांदीचा दर – जानेवारी : सरासरी किंमत ₹68,871
जळगाव चांदीचा दर – जानेवारी : उघडणे किंमत (01 जानेवारी) ₹69,300
जळगाव चांदीचा दर – जानेवारी : बंद किंमत (31 जानेवारी) ₹68,930

Leave A Reply

Your email address will not be published.