Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»गणेश भक्तांना आकर्षित करतोय जलसा व्हेजचे सेल्फी पॉईंट
    ताज्या बातम्या

    गणेश भक्तांना आकर्षित करतोय जलसा व्हेजचे सेल्फी पॉईंट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023Updated:September 18, 2023No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;-यंदा आकाशवाणी भागात बाप्पा खरेदीसाठी गणेशभक्त येत असून जलसा व्हेजचे सेल्फी पॉईंट आकर्षण ठरत आहे. भारतातच नाही तर जगभरात गणपती या देवतेची आराधना केली जाते. गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. तसेच सर्व विघ्नांचा हर्ता म्हणून देखील गणपतीकडे सर्व आशेच्या नजरेने पाहतात.

    आपल्या लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी आपण आकाशवाणी भागात जाणार असाल तर जलसा व्हेज सेल्फी पॉईंटला नक्की भेट देऊन आपल्या आठवणी आयुष्यभर जपून ठेवा. सोबतच तुमची तहानही येथे भागवली जाणार आह आणि हो सेल्फी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येणार आह. ही व्यवस्था गेल्या ३ वर्षांपासून नियमित पणे केली जात आह. जलसा व्हेज व्यावसायिक नव्हे सामाजिक भावनेतून ही सेवा श्री गणेश भक्तांसाठी करत असून या सेल्फी पॉईंटला भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करा.असे आवाहन करण्यात आले आहे.

    ganpati bappa GODAVARI jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif