Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»महिलांची सोनसाखळी लांबविणारे दोन जण ताब्यात
    गुन्हे वार्ता

    महिलांची सोनसाखळी लांबविणारे दोन जण ताब्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल: मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या महिलेची सोन्याची पोत लंपास केल्याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.
    चोरट्यांकडून अर्धवट तुटलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली.

    एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, मिलींद कुमावत, अकील मुजावर यांनी चाळीसगाव येथे जाऊन सापळा रचला. यावेळी आरोपींना संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपींचा पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना नाव व पत्ता विचारले असता त्यांचे नाव सैय्यद तोशिब सैय्यद अली वय-२४वर्षे पिंप्राळा, हुडको- जळगांव
    आकाश राजू खरे वय २० वर्षे, दूध फेडरेशन,  जळगांव असे सांगण्यात आले.
    दरम्यान,दोन्हीं चोरट्यांकडून चोरी झालेली १८ग्रॅम वजनाची सोन्याची अर्धवट तुटलेली पोत हस्तगत करण्यात आली.

    एरंडोल येथील विमलबाई लक्ष्मण चौधरी या मॉर्निंग वॉक साठी पहाटे फिरायला जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करून पोबारा केला होता. ही घटना शासकीय विश्राम गृहासमोर गुरूवारी सकाळी घडली.

    #Chopda Crime एरंडोल
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif