Browsing Tag

एरंडोल

महिलांची सोनसाखळी लांबविणारे दोन जण ताब्यात

एरंडोल: मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या महिलेची सोन्याची पोत लंपास केल्याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. चोरट्यांकडून अर्धवट तुटलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली. एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस…

दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखाची रोकड लंपास

एरंडोल:-येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत दत्त कॉलनीत असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिकीतून कोणीतरी अज्ञात इसमाने २ लाख ५० हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना ९ऑगस्ट रोजी दुपारी २.५५ ते ३.०० वाजेच्या दरम्यान…

बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून महिलेस साडेआठ लाखांचा गंडा

जळगाव ;- बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून तीन जणांनी आठ लाख 55 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सायबर पोलीस…