लासूर ग्रामपंचायत वार्ड निहाय आरक्षण सोडत…

0

 

लासूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

लासूर ता.चोपडा येथील ग्रामपंचायतीची जानेवारी महिन्यात मुदत संपल्याने ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरीता आरक्षण सोडत काढण्यात आले आहे. आरक्षण सोडत काढण्याकामी मंडळअधिकारी बेलदार, तलाठी अमीन तडवी, ग्रामविकास अधिकारी विश्वनाथ चौधरी यांनी काम पाहिले.

लासूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरीता वार्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे-

वार्ड क्र.१ – अनुसूचित जमाती महिला किंवा पुरुष,नागरिकांच्या मागास प्रवर्ग,सर्वसाधारण महिला

वार्ड क्र.२ – ना. मा प्र महिला राखीव,सर्वसाधारण महिला,सर्वसाधारण महिला किंवा पुरुष

वार्ड क्र.३ – अनु. जमाती महिला राखीव,सर्वसाधारण

वार्ड क्र.४ – अनु. जाती महिला किंवा पुरुष, सर्वसाधारण‌, साधारण महिला राखीव

वार्ड क्र.५ – अनु. जमाती महिला किंवा पुरुष, अनु. जमाती महिला राखीव‌ साधारण‌ महिला

वार्ड क्र.६ – ना.मा.प्र महिला राखीव,साधारण महिला राखीव,जनरल महिला किंवा पुरुष‌

याप्रमाणे‌ आरक्षण‌ निघाले‌ आहे. त्यामुळे सर्वपक्ष आणि नेते मंडळींकडून आता‌ निवडणूकीचा‌ मोर्चे‌ बांधणीस‌ सुरवात‌ झाली‌ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.