Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»थेट मृतदेहच घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल…
    गुन्हे वार्ता

    थेट मृतदेहच घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात दाखल…

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 26, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मनमाड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    विवाहितेचा प्रसूतीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मृत्यू झाल्याची घटना चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथे घडली आहे. यानंतर तिच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यात घेऊन जात डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रियंका निरभवणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रियंका ही गर्भवती असल्याने तिला प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रसूतीनंतर तिची प्रकृती खराब झाली. त्यानंतर उपचारादरम्यान प्रियंका हिचा मृत्यू झाला.

    दरम्यान, नाराज नातेवाईकांनी  डॉक्टरांवर हलगर्जीपणा केल्याचे सांगत त्यामुळेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. या दरम्यान डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    #dead #manmad #nashik #police #pregnant Doctor
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif