Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»दस्त नोंदणी कार्यालय जळगाव क्रं-3 प्रत्येक शनिवार व रविवार सुरू राहणार
    जळगाव

    दस्त नोंदणी कार्यालय जळगाव क्रं-3 प्रत्येक शनिवार व रविवार सुरू राहणार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरीकांच्या सोयीसाठी प्रत्येक शनिवार व रविवार या शासकीय सुट्टयांच्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवणेबाबतचा निर्णय घेतलेला असून त्यानुसार जळगाव शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 जळगाव क्र.3 हे एक दस्त नोंदणी कार्यालय यापुढे नागरीकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीचे दिवशी सुरू ढेवावे अशा सुचना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्देशित केलेले आहे.

    उपरोक्त निर्देशानुसार नागरीकांच्या सोयीसाठी जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 क्र.2 हे कार्यालय दिनांक 06 मे 2023 पासून प्रत्येक शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीचे दिवशी सुरू ठेवण्यात आले आहे. तसेच सदर कार्यालयास प्रत्येक सोमवार व मंगळवार या दिवशी पर्यायी सुट्टी देण्यात आली असून सोमवार व मंगळव या दोन्ही दिवशी जळगाव क्रमांक -3 हे दस्त नोंदणीचे कार्यालय बंद राहील.

    तरी प्रत्येक शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीचे दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 जळगाव क्र.3 हे कार्यालय दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्यात आले असल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी.जळगाव सुनिल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले नाहे.

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’

    May 18, 2026

    कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड

    May 18, 2026

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif