Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे
    • तर अमेरिका इराणचे सर्वकाही नष्ट करेल..
    • फरार फौजदारासह पुत्राला अटक
    • इराण-इस्त्रायल युद्धामुळे साखरेचा गोडवा हरवला
    • सावित्रीमाईंची क्रांती हाच स्त्री शिक्षणाचा खरा आधार!
    • पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते महामंडळे लवकरच स्थापन करणार!
    • स्थानिक आणि संजय गांधी उद्यान प्रशासनात वाद!
    • हुंडाबळीच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात धक्कादायक!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हॉटेलमध्ये बिलावरून बेदम मारहाण ; दोघांवर गुन्हा
    गुन्हे वार्ता

    हॉटेलमध्ये बिलावरून बेदम मारहाण ; दोघांवर गुन्हा

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 11, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून वाद विकोपास जाऊन मारहाण झाल्याची घटना ६ नोव्हेंबर रोजी पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील एका हॉटेलवर घडली होती. दरम्यान या मारहाणीत एकास गंभीर दुखापत झाली असून जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या वडिलांनी १० नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील पवनकुमार भागवत सूर्यवंशी (धोबी) व प्रमोद दिलीप पाटील हे ५ नोव्हेंबरला रात्री सामनेर गावानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले होते. जेवण झाल्यानंतर हॉटेल चालक आणि पवनकुमार सूर्यवंशी व प्रमोद पाटील यांच्यात जेवणाच्या बिलावरुन शाब्दिक वाद झाला. त्यानंतर ६ नोव्हेबरला दुपारी दीड वाजेच्या सुमारास पवनकुमार सूर्यवंशी व प्रमोद पाटील हे जेवणाचे बिल देण्यास हॉटेलवर गेले होते.

    यावेळी भांडणाचा बदला घेण्यासाठी पवनकुमार सूर्यवंशी व प्रमोद पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पवनकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पवनकुमार यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान पवनकुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

    याप्रकरणी १० नोव्हेंबर रोजी पवनकुमार सूर्यवंशी यांचे वडिल भागवत सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिस ठाण्यात पाचोऱ्यातील हनुमान नगरमधील आर्यन मोरे (पूर्ण नाव माहित नाही) व सामनेर येथील गोकुळ नेरपगार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #pachora crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शिक्षकाचे चौथीच्या ५ विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

    March 10, 2026

    फरार फौजदारासह पुत्राला अटक

    March 10, 2026

    जिल्ह्यात तापमानाने ओलांडली चाळीशी!

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.