Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»”बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है” म्हणत सुष्मिताचा दमदार कमबॅक
    मनोरंजन

    ”बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है” म्हणत सुष्मिताचा दमदार कमबॅक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अभिनेत्री सुष्मिता सेन ‘आर्या ३’ या वेब सीरिजमधून पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन सीझनमध्ये सुष्मिता सेनची आर्याची भूमिका चांगलीच गाजली होती. मागील सिजनमध्ये तिने जे काही केले ते आपल्या परिवारासाठी पण, आता या सीझनमध्ये ती जे काही करेल ते ती स्वतःसाठी करेल म्हणजेच ती डॉन म्हणून राज्य करेल. गुरुवारी मुंबईत ‘आर्या ३’च्या ट्रेलर लॉन्चवेळी सुष्मिता सेन म्हणाली की, यावेळी सर्व काही तीन वेळा पाहायला मिळेल

    ट्रेलर लॉन्च दरम्यान, सुष्मिता सेनने ट्रेलरमधील ”बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है..” असा संवाद बोलून खूप टाळ्या मिळवल्या. आठ वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर, सुष्मिता सेन २०२२ साली ‘आर्या या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये पुन्हा परतली आहे. सुष्मिता सेन म्हणते, ‘आठ वर्षांनी जेव्हा मी परतले तेव्हा मी स्वत:ला नवोदित समजत होते. आणि, एक नवोदित अभिनेत्री म्हणून अनेक पात्रं साकारायची आहेत, रोमँटिक पात्रं साकारायची आहेत, मला सर्वात धोकादायक खलनायकाची भूमिका करायची आहे.

    'Arya 3' web series Actress Sushmita Sen
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026

    पारंपारिक लोककला व संस्कृती टिकवण्यासाठी कलाकार जपला पाहिजे!

    May 3, 2026

    ‘आशिकी’ फेम राहुल रॉय झाला रील्समुळे ट्रोल

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif