Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात सिंधी कॉलनीमध्ये ऑनलाईन चक्री जुगारावर धाड
    गुन्हे वार्ता

    जळगावात सिंधी कॉलनीमध्ये ऑनलाईन चक्री जुगारावर धाड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तीन जण ;ताब्यात जुगाराच्या साहित्यासह रोकड जप्त

    जळगाव :- शहरात काही भागात ऑनलाईन चक्री जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून लाखोंची उलाढाल होते. पोलीस ठाण्यांतर्गत शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भाजीपाला मार्केट येथे सुरू असलेल्या कॅसिनो सेंटर मध्ये डीवायएसपी संदीप गावित यांच्या पथकाने आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास धाड टाकून हा चक्री जुगार अड्डा चालविणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना ऑनलाईन चक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी, पोकॉ गोपाळ पाटील, पोकॉ सचिन साळुंखे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता कॅसिनो स्टाईल जुगार चालत असल्याचे दिसून आले.
    एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, सचिन पाटील, योगेश बारी यांच्यासह पथकाने दुपारी ३.३० वाजता धाड टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. यात संतोष नानकराम रामचंदाणी (वय ३२ वर्ष, रा. कंवर नगर, सिंधी कॉलनी, जळगाव), वसीम शहा शब्बीर शहा (वय ३२ वर्ष, रा. बिलाल चौक, , तांबापुरा), निलेश दिनेश सरपटे (वय ३३ वर्ष,रा. बिलाल चौक, तांबापुरा), निलेश दिनेश सरपटे (वय ३३ वर्ष, रा. नवल कॉलनी, सिंधी कॉलनी) असे तिघा संशयितांचे नाव आहे. त्यांच्याकडून ४९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोकॉ सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif