लोकशाही ऑडिओ बुलेटीन : बुधवार दि. १७ ऑगस्ट २०२२

0

लोकशाही ऑडिओ बुलेटीन : बुधवार दि. १७ ऑगस्ट २०२२

 

👉 ७५ वर्षे पूर्ण केलेल्यांना ST प्रवास मोफत

👉 CNG आणि PNG चे दर मध्यरात्रीपासून कमी होणार

👉 शिंदे सरकारचे गिफ्ट, ३ टक्के महागाई भत्ता मिळणार

👉 महाराष्ट्रात आज सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आवाहन

👉 ब्रेक फेल झाल्याने बस दरीत कोसळली, शहीद जवानांची संख्या  ८ वर

👉 ८५ वर्षात प्रथमच भारतीय फुटबॉलसाठी काळा दिवस

👉 ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; ‘ती’ विनंती फेटाळली

👉 विनायक मेटेंचा ३ ऑगस्टला ही झाला होता पाठलाग; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

👉 बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

*अशा अनेक ठळक घडामोडी..*

*🎙️सविस्तर ऐका👇*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

📢 *तात्काळ अधिकृत वस्तुनिष्ठ बातम्या माहिती साठी खालील लिंक ला क्लिक करून लोकशाही गृप मध्ये सहभागी व्हा.*

👇

https://wp.lokshahilive.com/

*लोकशाही* – विचार प्रबोधन पानोपानी

*लोकलाईव्ह* तुमच्या मनातलं

Leave A Reply

Your email address will not be published.