बोदवड येथे रेल्वेखाली एकाची आत्महत्या

0

जळगाव ;- जिल्ह्यातील बोदवड येथे आचेगाव दरम्यान एका ३६ वर्षीय इसमाने रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . तपास पोहेकॉ अय्युब तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.