बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’? ; भाजपचे दोन उपमुख्यमंत्री

0

पाटणा ;- सध्या राजकीय घडामोडींना बराच वेग आला आहे . बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आजच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच नितीश कुमार हे आरजेडीची साथ सोडून भाजपमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे भाजपसोबत सरकार स्थापन करुन नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. याच वेळी नितीश कुमार यांच्यसह भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.