Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»एसटी महामंडळात नोकरी लावण्याचे आमिष ; तरुणाची चार लाखांत फसवणूक
    गुन्हे वार्ता

    एसटी महामंडळात नोकरी लावण्याचे आमिष ; तरुणाची चार लाखांत फसवणूक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 30, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ ;– एसटी महामंडळात क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवून भुसावळच्या तरुणाची चार लाखांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, म्हाडा कॉलनी वांजोळा रोड भुसावळ येथे राहणार अविनाश सुभाष तायडे वय २८ याला एसटी महामंडळात क्लार्क पदावर लावून देण्यासाठी संशयित आरोपी कोमल धनसिंग पाटील, रा. पोलीस नगर भुसावळ आणि प्रकाश पारधे रा. श्रीराम नगर ता. यावल या दोघांनी फिर्यादि कडून नोकरी लावून देतो म्हणून ८ मे २०२२ ते १७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान वेळोवेळी ४ लाख ७ हजार रुपये घेऊन फिर्यादीचा विश्वास संपादन करण्याकरिता खोटे दस्तावेज तयार केले . मात्र आपली दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तरुणाने २९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता बाजारपेठ पोलिसांत दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला . तपास पोहेकॉ गणेश चौधरी करीत आहे.

    #bhusawal #crime #fraud
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.