भुसावळात एकाकडून गावठी पिस्तूल हस्तगत

0

भुसावळ ;- तालुक्यातील फेकरी शिवारातून एका तरुणांकडून २० हजार रुपयाने किमतीचे मॅग्झिनसह गावठी पिस्तूल हसगत करण्यात आले. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि फेकरी शिवारातील साबळे नगर येथे सागर बबन हुसळे वय २६ रा. भवन नगर भुसावळ यांच्याकडे २० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि मॅगझीन हसगत करण्यात आले. त्याच्याविरुद्ध आर्म ऍक्ट चा गुन्हा भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना योगेश पालवे करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.