‘भोला’ या चित्रपटाचा टीझर २ प्रदर्शित

0

लोकशाही न्युज नेटवर्क
अजय देवगण आणि तब्बूची मुख्य भूमिका असलेल्या भोला या चित्रपटाचा टीझर २ आज रिलीज करण्यात आला आहे.

अजयच्या ‘भोला’ या चित्रपटाचा टीझर २ आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. हा चित्रपट त्याने स्वतः दिग्दर्शित केला आहे. यात त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री तब्बू काम करताना दिसणार आहे. यापूर्वी या दोघांनी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.