भडगाव तालुका वकील संघाची कार्यकारणी जाहीर

0

भडगाव – प्रतिनिधी

भडगाव तालुका वकील संघाची सन 2023 साठी नूतन कार्यकारणी जाहीर झाली असून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, यांची बिनविरोध करण्यात आली.

असूनअध्यक्षपदी ॲड. रणजित आर पाटील, कनाशी, उपाध्यक्षपदी ॲड. के. ए. पवार, सचिवपदी ॲड. विजय आनंदा महाजन,  निवडणुकीच्या वेळी भडगाव तालुका वकील संघाचे सदस्य माजी अध्यक्ष ॲड. निलेश जवाहरलाल तिवारी, माजी उपाध्यक्ष ॲड. एस. आर. वानखडे, माजी सचिव ॲड. एस. आर. सोनवणे,  ॲड. एन.बी. शिसोदे, ॲड. आर.के. वाणी, ॲड. पी.बी.तिवारी, ॲड. ए.डी.बाग, ॲड. पी.के. जयस्वाल, ॲड. मुकुंद बी. पाटील,अॅड.के.टी.पाटील, ॲड. हेमंत ए. कुलकर्णी, अॅड.आप्पासाहेब एस. सोनवणे ॲड. विनोद आर. महाजन, ॲड. बी.आर. पाटील, ॲड. बी.टी. अहिरे, ॲड. मानसिंग आर पाटील, ॲड. गणेश आर. वेलसे, ॲड. भरत आर. ठाकरे, ॲड. प्रकाश सोनवणे, ॲड. उमेश पी. महाजन, ॲड. किरण महाजन, ॲड. वसंत डी. चव्हाण, ॲड. विजय बी. पाटील, ॲड. महेंद्र पाटील, ॲड. रोहित मिसर, ॲड. संजिदा शेख, ॲड. आसिफ शेख असे उपस्थित असून सर्व  सदस्यांनी नवीन कार्यकारणीच्या निवडीबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीच्या तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.