बेन स्टोक्सचा संन्यास…!!

0

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मंगळवारी डरहॅम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ODI फॉर्मेटमधील शेवटचा सामना खेळणार असल्याचे त्याने जाहीर केले. हा कठोर निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला वाटते की तो ODIS मध्ये त्याचे 100 टक्के देऊ शकत नाही. डावखुऱ्या फलंदाजाने 104 सामन्यात 2919 धावा केल्या आणि 74 बळी घेतले. त्याची सर्वोत्तम कामगिरी निःसंशयपणे 2019 च्या विश्वचषक फायनलमध्ये होती जिथे त्याने एकट्याने इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले होते.

https://twitter.com/benstokes38/status/1548992324939616258?s=20&t=9B3_NWyx_ayN6gol58fCyA

Leave A Reply

Your email address will not be published.