लोकशाही ऑडिओ बुलेटीन : शुक्रवार दि. २९ जुलै २०२२
👉 एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; भ्रष्टाचाराची चौकशी होणार
👉 जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती
👉 ‘त्या’ निवडणुकांविषयी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
👉 ओबीसी आरक्षणासाठी शिंदे सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार
👉 आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
👉 तुमचा आदर करतो म्हणून आम्ही शांत- दीपक केसरकर
👉 पाकिस्तानच्या बॉर्डरवर भारताचे विमान कोसळले
👉 आता १७व्या वर्षीही मतदान कार्डसाठी अर्ज करा
अशा अनेक ठळक घडामोडी.
📢 *तात्काळ अधिकृत वस्तुनिष्ठ बातम्या माहिती साठी खालील लिंक ला क्लिक करून लोकशाही गृप मध्ये सहभागी व्हा.*
👇
*लोकशाही* – विचार प्रबोधन पानोपानी
*लोकलाईव्ह* तुमच्या मनातलं