Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»बजरंग सेनेच्या अमरावती शहर धर्मप्रचारक पदी ऋत्वीक शिंगणे तर सिध्दार्थ नगर प्रभाग अध्यक्ष पदी संतोश शिंदे ह्यांची निवड !!
    महाराष्ट्र

    बजरंग सेनेच्या अमरावती शहर धर्मप्रचारक पदी ऋत्वीक शिंगणे तर सिध्दार्थ नगर प्रभाग अध्यक्ष पदी संतोश शिंदे ह्यांची निवड !!

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 23, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकलशाही न्यूज नेटवर्क  

    अमरावती; काॅग्रेस नगर येथील वारकरी किर्तनकार ह.भ.प. ऋत्विक महाराज शिंगणे ह्यांचि  बजरंग सेना धर्मप्रचार विभागाच्या धर्मप्रचारक पदी निवड करण्यात आली. तसेच सिध्दार्थ नगर येथिल संतोश शिंदे ह्यांची सिध्दार्थ नगर प्रभाग अध्यक्ष पदी नुकतिच निवड करण्यात आली.

    बजरंग सेनेचे जिल्हाअध्यक्ष वेदांत मुंदाने  यांनी त्यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.याप्रसंगी बजरंग सेने तर्फे अमरावती मध्ये  विविध उपक्रम राबविणार असल्याचे ऋत्वीक शिंगणे व संतोश शिंदे ह्यांनी सांगीतले  व बजरंग सेना जिल्हाध्यक्ष वेदांत भाऊ मुंदाने यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन आमची नियुक्ती करून जो विश्वास दाखविला आणि जबाबदारी दिली. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही.बजरंग सेनेचे कार्य निष्ठेने तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करणार असे त्यांनी सांगितले.

    त्यांच्या या निवडीबद्दल,बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाने,बजरंग सेनेचे जिल्हा महामंत्री प्रज्वल वरूडकर, बजरंग सेना धर्मप्रसार विभाग उपाध्यक्ष विठ्ठल चौधरी, लम्क्षी नगर प्रभाग अध्यक्ष गिरीष हाडोळे,आदीत्य देशमुख, सदस्य करण नलगे, जय राऊत, तसेच बजरंग सेना अमरावती तर्फे त्यांचे  अभिनंदन करण्यात आले  .

    Amravati Amravati news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif