Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»अक्षय कुमारने केली ‘हि’ महत्वपूर्ण घोषणा, वाचा सविस्तर
    मनोरंजन

    अक्षय कुमारने केली ‘हि’ महत्वपूर्ण घोषणा, वाचा सविस्तर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 30, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या काही दिवांपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे अक्षयच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. त्याचे चित्रपट पाहिजे तसे बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कामगिरी करू शकले नाहीत. एकामागून एक असे तब्बल ५ चित्रपट अक्षय कुमारचे फ्लॉप गेले आहे. असं म्हंटल जात आहे कि अक्षय कुमारची जादू कमी होत आहे. अक्षय कुमार एकमेव असा अभिनेता आहे, ज्याचे वर्षाला ४ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात आणि बॉक्स ऑफिसवर चांगली काम करतात.

    सततच्या फ्लॉप चित्रपटामुळे आता अक्षय कुमारने एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लवकरच अभिनेता अक्षय आणि रितेश देखमुख (Ritesh Dekmukh) हाऊसफुल ५ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्ट सोबतच अक्षय कुमारने रिलीज डेटही सांगितली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देखमुख हे दोघंही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

     

     

    Akshay Kumar Box office Housefull 5 Ritesh Dekmukh
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026

    पारंपारिक लोककला व संस्कृती टिकवण्यासाठी कलाकार जपला पाहिजे!

    May 3, 2026

    ‘आशिकी’ फेम राहुल रॉय झाला रील्समुळे ट्रोल

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif