६ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यंत भुसावळ विभागात पॉवर ब्लॉक

0

१२ मेल व एक्सप्रेस तर २८ पॅसेंजर गाडया रद्द : ऐन उन्हाळ्याचे सुट्टी मध्ये प्रवाश्याचे हाल

भुसावळ :- मध्य रेल्वे भुसावळ विभागात भुसावळ स्थानकावर प्री नॉन इंटर लॉकिंग आणि यार्ड रिंमोल्डिंगचे काम तसेच भुसावळ -जळगाव विभागात तीस-या रेल्वे लाईनचे नॉन इंटर लॉकिंचे काम करण्यासाठी पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे .या कामा करिता प्रवाश्यांकरिता भुसावळ येथे दोन नवीन प्लॅटफॉर्म आणि भुसावळ जळगाव नविन लाईन वरून प्रवासी गाड्यांचे येणे जाणे सुरु होणार आहे ज्यामुळे प्रवासी गाडयांना वेळ पाळणे शक्य होऊन त्यात सुधार होईल आणि त्याचा प्रवाश्याना फायदा होईल . हा ब्लॉक ६ एप्रिल ते १९ एप्रिल २०१९ पर्यंत राहणार आहे . यामुळे काही पॅसेंजर गाड्या तसेच मेल -एक्सप्रेस गाड्याची ये जा (प्रवासी वाहतूक ) काही दिवसांकरिता रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

१२ मेल व एक्सप्रेस रद्द
यामध्ये गाड़ी क्रमांक 19025 डाउन सूरत अमरावती एक्सप्रेस ही गाडी दिनांक 05/04/2019 ते दिनांक 19/04/2019 पर्यंत रद्द करण्यात आली आहे . सुरत स्थानक येथूनच रद्द करण्यात आली आहे .गाड़ी क्रमांक 19026 अप अमरावती सूरत एक्सप्रेस अमरावती स्टेशन येथून दिनांक 06/04/2019 ते दिनांक 20/04/2019 पर्यंत रद्द करण्यात आली आहे . l
गाड़ी क्रमांक 22123 डाउन पुणे अजनी एसी एक्सप्रेस पुणे स्टेशन पासून रदद करण्यात आली आहे . ही गाडी दिनांक १९ एप्रिल २०१९ रोजी रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक 22124 अप अजनी पुणे एसी एक्सप्रेस अजनी स्थानका पासून रद्द करण्यात आली आहे .दिनांक १६ एप्रिल २०१९ रोजी रद्द करण्यात आली आहे . गाड़ी क्रमांक 22117 डाउन पुणे अमरावती एसी एक्सप्रेस अमरावती स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे . दिनांक 17 एप्रिल 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे .

गाड़ी क्रमांक 22118 अप अमरावती पुणे एसी एक्सप्रेस अमरावती स्टेशन पासून रद्द करण्यात आली असून दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक 22111 डाउन भुसावळ नागपुर एक्सप्रेस ही गाडी भुसावळ स्थानका वरून दिनांक 05एप्रिल 2019 से दिनांक 19 एप्रिल 2019 पर्यंत रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक 22112 अप नागपुर भुसावळ एक्सप्रेस भुसावळ रेल्वे स्थानका पासून रद्द करण्यात आली असून दिनांक 06/एप्रिल ते दिनांक २० एप्रिल २०१९ पर्यंत रद्द करर्ण्यात आली आहे .

गाड़ी क्रमांक 11417 डाउन नागपुर पुणे एक्सप्रेस नागपूर स्थानकावरून रद्द केली असून दिनांक 18 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक 11418 अप नागपुर पुणे एक्सप्रेस दिनांक 19 एप्रिल २०१९ रोजी नागपूर स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे .

28 पॅसेंजर गाड्या रद्द ;
गाड़ी क्रमांक 51157 डाउन भुसावल इटारसी पॅसेंजर गाड़ी दिनांक४ एप्रिल ते 19एप्रिल 2019 पर्यंत रद्द करण्यात आलेली आहे .
गाड़ी क्रमांक 51158 अप इटारसी भुसावळ पॅसेंजर गाड़ी दिनांक ७ एप्रिल पासून ते 22/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51187 डाउन भुसावळ कटनी पॅसेंजर गाड़ी दिनांक 05/04/2019 ते 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51188 अप कटनी भुसावळ पॅसेंजर गाड़ी दिनांक 07/04/2019 ते 21/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51197 डाउन भुसावळ वर्धा पॅसेंजर गाड़ी दिनांक 06/04/2019 ते 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51198 अप वर्धा भुसावळ पॅसेंजर गाड़ी दिनांक 07/04/2019 ते 20/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51183 डाउन भुसावळ नरखेड पॅसेंजर गाड़ी दिनांक 05/04/2019 ते 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51184 अप नरखेड भुसावळ पॅसेंजर गाड़ी दिनांक 06/04/2019 ते 20/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51151 डाउन नवी अमरावती नरखेड पॅसेंजर गाड़ी दिनांक 05/04/2019 ते 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51152 अप नवी अमरावती नरखेड पॅसेंजर दिनांक 06/04/2019 ते 20/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 59014 अप भुसावळ सूरत पॅसेंजर दिनांक 06/04/2019 ते 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 59013 डाउन सूरत भुसावळ पॅसेंजर दिनांक 05/04/2019 ते 18/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 59078 अप भुसावळ सूरत पॅसेंजर दिनांक 05/04/2019 पासून ते दिनांक 19/04/2019 पर्यन्त रद्द 06/04/2019 ते 19/04/2019 तक रद्द राहील
गाड़ी क्रमांक 59077 डाउन सूरत भुसावळ पॅसेंजर दिनांक 05/04/2019 से 18/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .

गाड़ी क्रमांक 59076 अप भुसावळ सूरत पैसेंजर दिनांक 06/04/2019 ते 19/04/2019पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 59075 डाउन सूरत भुसावळ पैसेंजर दिनांक 05/04/2019 से 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51154 अप भुसावळ मुंबई पैसेंजर दिनांक 05/04/2019 से 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51153 डाउन मुंबई भुसावळ पैसेंजर दिनांक 06/04/2019 से 20/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51182 अप भुसावळ देवळाली पैसेंजर दिनांक 05/04/2019 से 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51181 अप देवळाली भुसावळ पैसेंजर दिनांक 06/04/2019 से 20/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51286 अप भुसावळ नागपुर पैसेंजर दिनांक 06/04/2019 से 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 51285 डाउन नागपुर भुसावळ पैसेंजर दिनांक 06/04/2019 से 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .l
गाड़ी क्रमांक 02124 अजनी पुणे एक्सप्रेस स्टेशन पासून दिनांक 08/04/2019 से 15/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .
गाड़ी क्रमांक 02123 पुणे अजनी एक्सप्रेस पुणे स्टेशन पासून दिनांक 09 /04/2019 पासून 19/04/2019 पर्यंत रद्द केली आहे .

नऊ रेल्वे गाड्यांचे बदलले मार्ग
मेल व एक्सप्रेस गाडयांच्या मार्गात बदल करण्यात आले असून त्या गाड्या पुढील प्रमाणे –
गाड़ी क्रमांक 19046 अप छपरा सूरत ताप्ती गंगा एक्सप्रेस छपरा स्टेशन येथून दिनांक 05/04/2019 से 19/04/2019 पर्यन्त या गाड़ी च्या मार्गात बदल करण्यात आला आहे .ही गाड़ी कटनी ,बिना ,निशांतपूरा,उजैन रतलाम ,बड़ोदा मार्गे सूरत स्थानकावर जाईल .
गाड़ी क्रमांक 19045 डाउन सूरत छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस सूरत स्टेशन येथून दिनांक 07/04/2019 से 19/04/2019 पर्यन्त गाडी मार्गात बदल केला आहे याच कालावधीत ही गाड़ी बड़ोदा, रतलाम, उजैन, निशांतपूरा बिना,कटनी, येथून छपरा स्थानकावर जाईल .

गाड़ी क्रमांक 22948 अप भागलपुर सूरत ताप्ती गंगा एक्सप्रेस या गाडीच्या मार्गात भागलपुर स्थानकावरुन दिनांक 08/04/2019 ते 18/04/2019 पर्यन्त बदल केले आहेत ही गाड़ी कटनी ,बिना ,निशांतपूरा,उजैन रतलाम ,बड़ोदा मार्गे सूरत स्थानकावर जाईल .

गाड़ी क्रमांक 22947 डाउन सूरत भागलपुर ताप्ती गंगा एक्सप्रेस ही गाड़ी सूरत स्थानक येथून दिनांक 06/04/2019 ते 18/04/2019 पर्यन्त गाडी मार्गात बदल करण्यात आला आहे या दरम्यान ही गाड़ी बड़ोदा, रतलाम, उजैन, निशांतपूरा बिना,कटनी, मार्गे भागलपुर स्टेशन येथे सुरु राहील .या ब्लॉक मुळे होणा-या असुविधेकरिता प्रवाश्यानी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.