हॉटेल प्राईडवर एल.सी.बीची रेड (व्हिडीओ)

0

खामगाव | प्रतिनिधी 

हॉटेल प्राईड वर एल.सी.बी ची जुगारची मोठी रेड अनेक प्रतिष्टीतांचा  समावेश कारवाई सुरू खामगाव येथील शेगाव रोड वरील हॉटेल. हॉटेल मालकासह 18 आरोपी, 22 लाख रुपयांचा मुद्दे माल जप्त 2 कार आणि 17 मोटारसायकली जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधील एल.सी.बीची कारवाई. तिन प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.