जळगाव जिल्ह्यात आज नवे ६३ कोरोना बाधित आढळले ; रुग्ण संख्या १०८३ वर

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आज नवीन 63 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. त्यात जळगाव शहर १२, भुसावळ १०, अमळनेर १५, चोपडा १, धरणगाव २, यावल ८, एरंडोल ४, जामनेर ३ ,रावेर, ४, चाळीसगाव २, बोदवड १, दुसर्या जिल्ह्यातील रुग्ण १ असे ६३ नव्याने रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या १०८३ इतकी झाली आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.