सुभाष कनीराम गवळी

0

लोहारा ता.पाचोरा/प्रतिनिधी-

येथून जवळच असलेल्या कासमपुरा येथील रहिवासी सुभाष कनीराम गवळी(वय-६०)  यांचे दि.३ फेब्रुवारी सोमवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी २   मुल,२ भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.