भागचंद बोथरा

0

पाचोरा – येथील शहर व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष भागचंद बोथरा यांचे दि. ६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.१० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचेवल  दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्छात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार असुन ते येथील जयकिरण प्रभाजी इंग्लिश स्कूल चेअरमन दिनेश बोथरा, पारस कृषिसेवा  केंद्राचे संचालक राजेंद्र बोथरा यांचे वडील होत. तर डॉ. रोहित, रोशन, चेतन, भुषण यांचे आजोबा होत.

Leave A Reply

Your email address will not be published.