कमलाबाई राठी

0

एरंडोल – येथील कमलाबाई शिवचरण राठी(वय ८९) यांचे वृद्ध पकाळाने निधन झाले.त्या जगदीश , सुनील (सर) व सुधीर शिवचरण राठी  यांच्या मातोश्री होत.

त्यांची अंत्ययात्रा दि.६/२/२०२० रोजी १० वाजता  राहत्या घरापासुन भावसार गल्ली कुंभारटेक एरंडोल येथून निघेल .

Leave A Reply

Your email address will not be published.