सुनील महाजन

0

पाचोरा – येथील विवेकानंद नगरातील रहिवासी व गो.से.हायस्कूलमधील तांत्रिक विभागाचे कर्मचारी सुनील भगवान महाजन (५७) यांचे अल्प आजाराने निधन झाले. चेतन व सागर महाजन यांचे ते वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.