शांताबाई वाघ

0

धुळे – येथील चंदननगरमधील रहिवासी शांताबाई प्रल्हादराव वाघ (७४) यांचे अल्पआजाराने निधन झाले. येथील जे.आर.सिटी हायस्कूलचे शिक्षक सुनील वाघ यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.