ईश्वर सपकाळे

0

चोपडा – तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी व जिल्हा परिषद गरताड शाळेतील शिक्षक ईश्वर श्रीराम सपकाळे (५३) यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. श्रीराम सपकाळे यांचे चिरंजीव तर माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सपकाळे यांचे ते पुतणे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.