सुकलाल महाजन

0
जळगाव – प्रिंपाळा उपरगरातील रहिवासी निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुकलाल नामदेव महाजन (78) यांचे अल्पशा आजराने निधन झाले. सहाय्यक सरकारी वकील वैशाली महाजन यांचे ते वडील होत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.